IMPORTANT TIPS FOR EXAM | diplomachakhazana

1. Problem that major students faced.

  • 30/09/2020 रोजी  MSBTE ची MOCK TEST पार पडली त्यात अनेक विध्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आला आहे. ज्या विध्यार्थ्यानी परीक्षेच्या एक दिवस अगोदर log in केले होते पण log out करायच विसरले त्यांनाच हा प्रॉब्लेम आला आहे. 
  • परीक्षेच्या दिवशी सुद्धा अनेक विध्यार्थी हे log out करायच विसरल्या मुळे त्यांना पण हा प्रॉब्लेम आला होता. 
  • हा प्रॉब्लेम काही विध्यार्थ्यांना solve करण्यासाठी जवळपास तब्ब्ल 4 तास लागले. 

  • हा प्रॉब्लेम जर तुम्हाला येऊ द्यायचा नसेल तर तुम्ही app बंद करताना दरवेळेस log out करणं गरजेचं आहे !

  • जर तुम्हाला हा प्रॉब्लेम अंतिम परीक्षेला आला तर वेळ न घालवता लवकरात लवकर तुमच्या co-ordinater ला संपर्क करा. तुमच्या co-ordinater च नाव आणि मोबाईल नंबर MSBTE ने तुम्हाला मेसेज द्वारे पाठवले आहे. त्यांना प्रॉब्लेम solve करयच माहिती नसेल तर त्यांना “इन्स्टिटयूट पोर्टल मध्ये जाऊन थेअरी सेशन रीसेट” करायला सांगा. 


  • जर अजून ही तुमचा problem solve झाला नाही तर MSBTE ने दिलेल्या  helpline  नंबर वर संपर्क करा . 
           MSBTE HELPLINE NUMBERS

2. ही माहिती होत आहे ” ट्रॅक ” ! 

  • तुम्ही परीक्षा किती वाजता सुरु केली तो टाइम तुमच्या co-ordinator ला समजतो.
  • तुम्ही परीक्षा कधी संपवली तो टाइम तुमच्या co-ordinator ला समझतो.
  • तुम्ही ज्या device वरून परीक्षा देत आहात त्याचा ip address co-ordinator ला समझतो



3.कॅमेरा बद्दल थोडी माहिती

  • अनेक विध्यार्थ्यांना तर कॅमेरा सुरु आहे हेच माहिती नव्हतं.                                                                              
  • कॅमेरा सलग एक तास चालू आहे पण, camera ची रेकॉर्डिंग MSBTE करत आहे का नाही याच उत्तर अजून मिळालेलं नाहीये. MSBTE ने GR मध्ये फक्त फोटो काढण्यात येतील असं सांगितलेलं आहे. 

IMPORTANT NOTE :-
                                       वरील स्टंट विध्यार्थ्यानी स्वतःच्या जबाबदारी वर करून बघावे. काही अडथळा आल्यास dck जबाबदार राहणार नाही 😂

 


अधिक माहिती साठी किंवा updates साठी follow करत रहा 

 diploma_cha_khazana             

 msbte diploma updates


2 thoughts on “IMPORTANT TIPS FOR EXAM | diplomachakhazana”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top